ऑक्सिजन! [ओळख]

प्रिय मनोगती,

मी आदित्य, मनोगतावर बराच काळ 'प्लुटो' नावाने आहे. आज पर्यंत काही लिहीलं नाही इथे, पण वाचलंय खूप. आता मला वाटते की लिहीण्या एवढा वेळ मी इथे काढला आहे.

मी एक मालिका चालु करतोय. 'पुस्तकांच्या आस्वादां'ची. माझा एक पुस्तक संग्रह आहे, 'ऑक्सिजन' नावाचा. आज, ११ मे ला त्यात ९२ पुस्तके आहेत. मराठी आणि ईंग्रजी सुद्धा. मी एकेक करुन ती सगळी पुस्तके 'ऑक्सिजन' मध्ये का आली, मी त्या पुस्तकांचा एवढा चाहता का आहे ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. ये एक बहोत लंबी योजना  हैं, लेकिन हम इसे पुर्ण करके रहेंगे!

मला तुमचा आशिर्वाद हवा आहे.

[पुढच्या वेळी पुर्ण यादी देईन. प्रॉमिस.]

तुमचा,

आदित्य.