ईंडियन शेअर मार्केट

http://www.theindianstocks.com/  (म्हणजेच टीआयएस) ही वेबसाईट म्हणजे निरनिराळ्या कल्पनांच्या देवाण घेवाणीसाठी कल्पक मनांना एकत्र आणण्यासाठी तयार केलेला ग्रुप आहे.
टीआयएसचा ग्रुप हा टीआयएसचा ग्रुप हा एकमेकांच्या मदतीने शेअर मार्केटमधील प्रत्येक ट्रेडमध्ये फायदा करणार्‍या आणि करून देणार्‍या डे-ट्रेडर्स , निवेशक, तांत्रिक विश्लेशक आणि शेअर दलाल यांचा बनलेला आहे.
टीआयएस शेअर मार्केट बद्दल सर्व समज – गैरसमज दूर करण्यासाठी व खरे शेअर मार्केटचे रूप समजून घेण्यासाठी आहे.
टीआयएस चे सदस्य होणे अतिशय सोपे आहे. 100% फ्री सदस्यत्व असलेल्या टीआयएस वर आपल्याला पुढील सुविधा प्राप्त होतील.

1. चार्टस
2. एक्स्पर्ट् कॉल्स
3. निवेश करण्यासारखे कॉल्स
4. डेट्रेडिंग कॉल्स
5. शेअर मार्केट वार्ता
6. ट्रेडिंग हब किंवा डिलिंग रूम
7. कंपन्यांचे निकाल
8. तुमच्या प्रश्नांची उत्तरे
9. शेकडो सह निवेशकांबरोबर संवाद
10. शेअर मार्केट स्वतंत्र व निःपक्ष विश्लेषण

या ब्लॉगवरून मी आपणास नवनवीन विश्लेषण जे टीआयएस वरून प्रसिद्ध होईल ते मराठीतून देण्याचा प्रयत्न वेळोवेळी http://stockmarkettis.blogspot.com/  मधून करेनच परंतु आपणही http://www.theindianstocks.com/ वर सदस्य होऊन स्वतः वाचन वाढवू शकाल व आर्थिक लाभ घेऊ शकाल.