ब्रुकलिनचा बन्डू

स्नेहलतेच्या त्राग्यामुळे घेतला बंडूने नवा अवतार

मुंबईपासून लांब, म्हणून आला सीमापार !

इटालियन कुटुंबातल्या त्याच्या चन्चुप्रवेशाचा वाजला नाही डंका

 पण ऱेमन्ड म्हणजे आमचा बंडूच, यात काय शन्का ?

**थोड तात्कालिक आणि प्रादेशिक आहे. अमेरिकेमधे खूप प्रसिद्ध "एव्हरीबडी लव्हस रेमंड" या मालिकेला उद्देशून आणि अर्थातच गाडगिळान्ना वन्दून.