चारोळी

मिटलेल्या तुझ्या पापणीला
सहजच मी फुंकर मारली
थरथरत्या पापणीतून पडलेल्या थेंबाने
मझी पूर्ण कायाच भिजली.