कीर्तन जुगलबंदी

युवा कीर्तनकार श्रेयस बडवे आणि मानसी उपाध्ये, कीर्तन जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमाचा १११ वा प्रयोग १ जूनला पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. (बातमीत वेळ दिलेली नाही). अजून एक विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगात जुगलबंदीचा विषय वेगवेगळा असतो.

अधिक माहिती येथे - http://www.loksatta.com/daily/20070525/opead.htm