आजही...

घडले नाही
विशेष काही
आजही...

विचार माझा
सुरूच राही
आजही...

असते आशा
नसते ग्वाही
आजही...

कसाबसा मी
स्वप्ने पाही
आजही...