मराठी भाषेतील काही म्हणी.

खालील म्हणीमध्ये किमान एकतरी शब्द जातिवाचक आहे.

( भाषेच्या सौंदर्याचा आपण आस्वाद घेत आहोत, याला कृपया कोणी जातीय रंग आणू नये, शक्य झाल्यास यात भर टाकावी.)

१.भटाला दिलि ओसरी आणि भट हातपाय पसरी.

२.मांडीखाली आरी अन चांभार पोरे मारी.

३ सोनार, शिंपी अन कुलकर्णी आप्पा, यांची संगत नको रे बाप्पा.

४.बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.

५. न्हाव्याच्या उकिरड्यात केसच केस!

६.रिकामा न्हावी अन भीतीला तूंबड्या लावी.

७. नळी फूंकीली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे

८.तेलिण रुसली अन अंधारात बसली.

९.साप सोडावा अन जैन मारावा.

१०. बाटगा मुसल्मान जास्त कांदा खातो. क

११‌ सौ सुनार की एक लोहार की

-विटेकर