मी एका धुंदित...

दिवस कसे जातात काहिच कळत नाही

आठवण येऊ म्हणते पण मीच येवु देत नाही

दमुन जातो फार उगाचच इकडे-तिकडे फिरून

सगळे म्हणतात हा गेलाय कामातुन...

... @ विभास B-)