पाऊस अन ती..

काल मी तिला

पावसात भिजताना पाहिलं...

पण मी तिला पाहतोय

हे तिनं पहायचचं राहिलं...!!!

... @ विभास B-)