वैचारिक खाद्य

हे माझे विचार नाहीत, कोठे वाचलेत आठवत नाही, सहजच जुनी टीपण वही चाळत असताना दृष्टीस पडले, वाटले आपल्या बरोबर शेअर करूयात...

१. तुम्ही उसळणाऱ्या लाटांना थांबवू शकत नाही, पण त्या लाटांवर स्वार व्हायला शिकू शकता.

२. काहीही न मिळता तुमची सुटका होणे शक्य नाही.

३. योद्धा आणि सामान्य माणूस ह्यातला प्रमुख फरक म्हणजे, योद्धा सगळ्या गोष्टी आव्हाने म्हणून स्वीकारतो (आव्हाने ही आव्हाने असतात, चांगली किंवा वाईट नसतात) आणि सामान्य माणूस सगळ्या गोष्टी शाप किंवा वरदान / कृपा प्रसाद / आशीर्वाद म्हणून स्वीकारतो.

- राज धर्माधिकारी