या विषयी पूर्वी चर्चा झालेली असल्यास क्षमस्व.
ज्या शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार वेलांटी ई.. येत नाही अशा शब्दांना काही विशिष्ट नाव आहे का? मला सुचणारे शब्द / नावे खालीलाप्रमाणे. या यादीत भर घालणार का? विशेषता: चार किंवा जास्त अक्षरे असल्यास मजा येईल वाचायला
हडपसर
मदत
अहमदनगर
कळतनकळत
सदस्यत्व
मनकवडा