एक अत्यंत जरुरीचे काम

मित्रानो

मुंबईहून अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना राज्यातील मोरिसविले गावात एक जरूरीचे पार्सल पाठवावयाचे आहे. ३--४ दिवसात कोणी जाणारे असल्यास कृपया कळवाल का? इतर राज्यात जाऊन पोष्टाने पाठवले तरी मेहरबानी होईल. पोष्टेज देण्याची व्यवस्था नक्कीच करू.

परत एकदा विनंती.

मुंबई फोन---------०२२ २४३००८१७.

गुरुजी