वस्तुस्थिती

फ़सविणारे खूप आहेत,आम्ही फ़सत रहाणार

सांगणारे खूप आहेत,आम्ही फ़क्त ऐकणार

दाखविणारे काही ही दाखवोत,आम्ही बघत रहाणार

पडता झोत निमिष्भर,माकडौड्या मारणार

कलेच्या नावावर-निरर्थक सारे,तरी आम्ही पैसा,वेळ खर्चणार

ऐकीले नाही आमच्या बापाचे,तुमचे कोण ऐकनार ?