सत्य!

कळी उमलण्याचं स्वप्न पहात,

वेडा चंद्र रात्रभर जागत होता

कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता

सकाळ झाली, कळी उमलली

पण पहायला चंद्र कुठे होता?

अंजली