भगवद्गीता एक अनोखे पठण.

,,सर्व गीताप्रेमीना

" भगवद्गीता एक अनोखे पठण " हा कार्यक्रम, सोमवार दिनांक १६ जुलै २००७ रोजी, सायंकाळी ४ वाजता, मोरेश्वर हॉल, विजयनगर कॉलनी, अंधेरी पूर्व, येथे श्री. चंद्रकांत (श्रीकृष्ण ) जोशी सादर करणार आहेत.

सर्व गीताप्रेमीनी अवश्य लाभ घ्यावा. कृपया, मनोगतवरील ही विनंती वाचून " मी आलो आहे " असे येणाऱ्या गीताप्रेमीने श्री. जोशी याना सांगावे.

गुरुजी.