मराठीतील शब्द हवेत

मराठी भाषेतील खालील शब्द प्रकारातील सर्व शब्द माहीत करून हवे आहेत.

उभयान्वयी अव्यय

: जसे 'आणि', 'किंवा','व'

शब्दयोगी अव्यय

जसे '-साठी' '-खाली'

केवलप्रयोगी अव्यय

:जसे 'अबब', 'अरेच्या'

-विकिकर 

:ता.क. : मी वर २५ पेक्षा अधिक शब्द लिहीले आहेत तरी पण पुढील संदेश का येतो? 'चर्चेचा प्रस्ताव' ह्या प्रकारासाठी हे लेखन त्रोटक आहे. कमीत कमी 25 शब्द तरी असायला हवेत. '  ?