दारुड्याची अंत्ययात्रा

असे हे जीवन.....!
जगण्यापेक्षा मेलेले बरे

पण भीती वाट्ते मरणाची
म्हणुन थोडेसे प्यायलेले बरे.

मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा .
मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा.

माझ्या अंत यात्रेला सर्वजण शुद्धित असावेत
मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत.

हे सर्व पाहुन तुम्ही म्हणाल.. बरं झालं बेवडा गेला !
पण दारु प्यायलेले म्हणतील.. आमचा "जोडीदार"मेला.