दोस्त हो (४)

दोस्त हो! मातीस माझ्या वेगळाची गंध आहे

लाविता भाळी तिला मी गर्व नि आनंद आहे

दशदिशांना भटकताना नवी गावे नवी माती

शोधितो वेड्यापरी मी गंधबंधित गूढ नाती

-अनील बोकील