आजार

इथं सगळंच उलट आहे,

डाक्टलाच आजार आहे  .......

स्व:ताला समजतात शहाणे पण

सगळाच वेड्याचा बाजार आहे ........