अन माझे अश्रु माझ्यासाठी रडले .......

तुझा नकार ओंजळीत घ्यायला तयार झालो होतो

काही विजय पराभवापेक्षाही श्रेष्ठ असतात , असे मानून

तू केलेल्या सौदेबाजीमुळे माझे हुंदके कंठातच अडले ...

नि कालपर्यंत  हसणारे माझेच अश्रू आज माझ्यासाठी रडले ....

( प्रतिक्रिया जरुर लिहणे.)