(वाचकांनि याचि नोंद घ्यावि काही शुध लेखनाच्या चूका सापडतील समजवून घेने धन्यवाद.)
माझी वादळात सापडली नाव
ना कोना ठावूक माझा गाव
आकांत आर्त आक्रोश
आणि क्षणात शांत भाव
किती गहिरे बसले होते
ते वादळाचे घाव
जाळताना जखमा
पाणी खारे अंगा वरती
दाटून कंठ आला
साथीला आसवांची तुप्ती
काळोखाची रात्र
त्यात हवेतला गारवा
जशी समुद्रात हरवलेली नाव
आणि सुर चुकलेला मारवा
त्यात भार पावसाची
म्हणजे मत्युचाच भास
आता श्वास घेण्या तही
होवू लागला होता त्रास
हसू आणि आसू
एकाच वेळेला उमटले
मदती साठी समोर होते
जहाज उभे टाकले
प्रय न्त त्यांचे व्य र्थ होते
माझ्या नावे चे बुडायला
मात्रा टोकच बाकी होते.
सुशांत तावडे