चारोळी..मला भावलेली

बोलावसच वाटत नाही

तु जवळ असताना...

वाटत तुच सगळा ओळखावस

मी नुसत हसताना...:)