का कुणास ठाऊक

का कुणास ठाऊक

मी का असा वागतो

गेलो जरी बोलाया तरी का उगाच

मी लाजतो

मलाच का भरते धडकी

का सुटते कोरड

का वाटते मजला भीती

पण असेल जवळी ती तर

मग असतो शहाणा

नसेल ती जवळी

तर मी असतो बावळा

तरी मी म्हणतो

मी नाही येरागबाळा