दत्ता हलजगीकर...

आज दत्ता हलजगीकर, सोलापूर येथील एक प्रसिद्ध कवी यांचा ७४ वा जन्म दिवस आहे.
जर आपणा पैकी कुणी त्यांच्या कविता ऐकल्या/वाचल्या असतील तर त्या इथे द्याव्यात.
माझ्या तर्फे दत्ता हलजगीकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

(६ ऑगष्टच्या ई-सकाळ मधील सकाळ विशेष पाहा)

~बंड्या