भारतीय वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेदाला आता जगभरातून महत्व दिले जाऊ लागले आहे. त्यामुळे आयुर्वेदातील 'एम्.डी.' ही पदवी प्राप्त करण्याकडे
अनेकांचा ओढा चालू आहे.'एम्.डी.' ही पदवी त्या त्या राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमार्फ़त तीन वर्षांच्या यशस्वी अभ्यासानंतर प्रदान करण्यात येते.या एम्.डी.पदवी साठी ,स्पर्धात्मक प्रवेशपरिक्षा घेण्यात येते.त्यासाठी 'बी.ए.ऍन्ड् एम्.एस.'च्या साडेपांच वर्षामध्ये केलेल्या संपूर्ण आयूर्वेदीय व
आधुनिक वैद्यक शास्त्राच्या अभ्यासावर एका प्रश्नासाठी,उत्तराचेचार पर्याय देऊन,बरोबर उत्तर विचारलेले असते.बरोबर ऊत्तरासाठी एक् गुण व चुकीच्या
उत्तरासाठी (-) गूण अशी पध्द्त असते.ह्जारोंच्या संख्येने इच्छूक परिक्षेला बसतात.पण या स्पर्धापरिक्षेचे निकाल कडक लागतात.सर्व भारत देशातील
इच्छूक शक्य होईल त्यानुसार बनारस हिंदू विद्यापीठ,जामनगर,तिरुअनंतपुरम्,राजस्थान व महाराष्ट्रामध्ये परिक्षा देवून आपले नशीब आजमवतात.
यापरिक्षेची तयारी (अभ्यास) सर्वसाधारणपणे वैयक्तिकरित्या केली जाते.यासाठी अधिकृतपणे मार्गदर्शक उपलब्ध् नाहीत.तथापि सन १९९८
मध्ये जामनगर(गुजरात्) विद्यापीठातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने ,विद्यापीठांच्या पूर्व-परिक्षेसाठी मार्गदर्शनाचा वर्ग सुरू केला
आणि स्वानूभवाच्या पायावर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची तयारी करून घेतली.पहिल्याच वर्षी मिळालेल्या भरघोस् यशाने प्रेरित होऊन,त्याने सातत्याने
हा उपक्रम चालू ठेवला असून,दरवर्षी महाराष्ट्र,कर्नाटक,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,गोवा या प्रदेशातील विद्यार्थी फ़ायदा घेत आहेत.
त्यांचे यावर्षातील अभ्यास-मार्गदर्शन सत्र व आगामी परिक्षेबाबत संपूर्ण माहितीसाठी त्यांच्याकडे इच्छूकांनी जरूर संपर्क साधावा.
संपर्कासाठी:वैद्य् ह्र्षीकेश म्हेत्रे, ०२०-२४४४८७२७, ९४२२०१६८७१