कितीतरी दूरवर तो मित्र माझ्या बरोबरच होता
पण एकदा वळून पाहिले, तो माझ्या बरोबर नव्हता
खिसा फाटला की कांही नाणी गळून जातातच !
कवि गुलज़ार यांनी हिन्दी साहित्यात, सुनित अथवा हायकू या काव्यप्रकाराशी साधर्म्य वाटावा असा त्रिवेणी नांवाचा एक काव्यप्रकार (छंद) रुजवलेला आहे. मला भावलेल्या एका त्रिवेणीचा हा भावानुवाद.
(मूळ रचना http://www.kavitakosh.org/ या स्थळावर वाचता येईल)