एकमताने संसार करावयाचा असतो.

दोन मित्र बऱ्याच वर्षांनी भेटले.एकाच्या चेहऱ्यावर काळजी,मानसिक त्रास यामुळे आठ्याच आठ्या पडल्या होत्या.दुसऱ्याच्या चेहऱ्यावर तणावाचे चिन्ह ही नव्हते.

पहिला :काय मित्रा,तुझ्यात तर अजिबात फ़रक पडलेला नाही.तू लग्न ,संसार या भानगडीत पडला नाहीस वाटते ?

दूसरा:असा निष्कर्ष तू कशावरून काढलास बाबा? बायको आहे,मुले आहेत मला !

पहिला:अरे,मी वैतागून गेलोय नुसता̱ घरी जावेसे वाटत नाही ! बायको सतत वाद घालत असते ... एकमत म्हणून कशावर होत नाही .

दुसरा : अरे ,संसारात दोघांचे एकमताचा आग्रह धरायचाच नाही.फ़क्त बायकांच्या मताने चालायचे असते ! मी तेच करतो;म्हणून तर मी असा आनंदी आहे !