आई आणि प्रेयसी

मी दिसताच मला टाळण्याची तुझी एकच घाई असते ..

आणि

मी दिसण्यासाठी डोळ्यात प्राण आणणारी

फक्त एकच आई असते ...............

पुढच्या ओळींसाठी इथे असणाऱ्या सर्व कविवर्यांना पूर्णं करण्यासाठी मी आमंत्रित करतो. दररोज एक कडवे प्रकाशित केले जाईल.

कृपया ह्या कवितेचे विडंबन करू नये.