भरली कारली

  • ६कारली ,१चीरलेला कादा,२उकदलेले बटाटे,२चीरलेले टमटो,१ वाटी मटार
  • ५ मीर्च्या बारीक चीरून, १ चम्चा आल्याची पेस्ट,१ चमचा लसूण पेस्ट
४५ मिनिटे
चार जणना पुरेल

कारली मध्ये उभी भेग पडेल आशी चिरा, आतील बीया व गर कठुन टाका, आतील भागास मीठ, हळद लावून ठेवा (१५ मी.)
बाकी सगळे एकतर कालवून घ्या, त्यात चवीपुरते मीठ घाला,हे सारण बाजूस ठेवा.
कारली गरम पाण्याने धुवा, त्याला आतील बाजूस तूप/लोणी  लावा,
चिरलेल्या कारल्यात सरण भरा, जरूर वाटल्यास दोरा बाधा.
३०० डी तापमानास ओव्हन मध्ये २५ मी. ठेवा,
एकदा उलटी करून आणखी १० मी. ठेवा.
                                

गरम असताना जेवणात रुचकर लागतात.

नाहीत.