चारु

हसताना तिच्या गालावर किती सुरेख खळ्या पडतात

अरसिक मी कितीहि तरी क्षणात मला खुळ्या करतात