चारोळीकऱ-क्र.१६

कुणाचं कुणावाचुन अडत नसतं

पण आयुष्यात असच् घडत असतं

माझं तिच्यावर .. अन् तिचं...दुसऱ्यावर

प्रेम जडत् असतं....

                                 विनय...