माकडे

देवास घातले संतांनी साकडे

होतिल आता रे हाडांची लाकडे

तो हसुन म्हणाला स्वर्गस्थ प्रेक्शकांना

आज नको उद्या खेळवू माकडे