अगं राधे...

गाव पुरते भिजले.... 'त्याची' कोरडी पापणी...

नाही कळला गं त्याला तुझ्या मनीचा पाऊस..!

मेघ त्याच्या आठवांचे का गं मनात दाटले?

अगं नको राधे अशी श्याम-निळ्यात न्हाऊस !!