वादळी पाऊस

वादळी पावसाने घात केला

नदी,नाले भरुनी गेला ॥

सकाळी सर्वत्र अंधार केला

संध्याला गडगडून आला  ॥

भिजऊन रान गेला

प्रेमाला अंकुर आला ॥

फ़िरताना मजा देउन गेला

पिकांचे नुकसान करुन गेला  ॥