श्रावण

आला आला हो श्रावण

काळे आभाळ, काळे आकाश घेऊन ||

श्रावण सोमवार,शंकर भगवान

देती आनंद दर्शनानं ||

तीर्थ मार्लेश्वर,तीर्थ नागेश्वर

जाती लोकं आनंदान ||

भक्ति तुझी ही ला॓किकाची

मिळ्ते कडीकपारीतूनं ||