वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आशाजी, पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.जीवनातल्या खूप मोठ्या आनंदाला तुम्ही जबाबदार आहात,आणि माझ्यासारखेच असे आणखी कित्येक जण असतील ज्यांचीही हीच भावना असेल.तुमच्या सुरेल आवाजाची साथ अशीच आम्हाबरोबर राहो आणि तुमचं हे 'मिलियन डॉलर स्माईल' असंच बघायला मिळो,कायम राहो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या शंभराव्या वाढदिवसाची मी अशीच प्रतीक्षा करेन!

-सौरभ