पुनरपि जननम्.

सोसवेना ह्या कळा

पण पाश हे विषलाघवी

कितिक भोगी जन्म सरले

कितिक मृत्यू पाशवी.

---अभय अरुण इनामदार