।।सुखाचा मंत्र।।

कस वागवं तुझ्याशी तेच मला कळत नाही
तुझाच आहे मी हेच तुला कळत नाही...

आताशा मी रागवायच सोडल तुला वाटतं मी तुझ्यापासून दुरावतो आहे
पण तुला सांगतो मी तुझ्या रागवण्याला सरावतो आहे.

पुर्वी तू रागवीयची तेव्हा गोड दिसत होती
आता मला कळते ती तर   तुझी जन्मापासूनची खोड होती

माणसान आनंदी कस राहाव याच एक तंत्र आहे
खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे हाच तो  मंत्र आहे........