व. पु. काळेंचे कथाकथन कुठे मिळेल?

ही चोकशी कुठे करावी ते न समजल्याने इथे विचारत आहे. "मनोगत" वरील एका जुन्या लेखामध्ये मनोगतींच्या gmail id वर व. पु. काळेंचे कथाकथन मिळेल असे वाचले पण तो id आणि तो परवलिचा शब्द जुळला नाही. कोणी मला या विषयी काही माहीती देउ शकेल काय?