खरंच!

वर वर दिसतात तशी
खरंच घरं नेटकी असतात?
इस्त्रीच्या घडीखाली
खरंच कधी ठिगळं नसतात?