वरणाचे पराठे

  • कालचे उरलेले वरण
  • कणिक
  • तिखट, मिठ, हळद, जीरे
  • कान्दा
  • लासुन
  • आद्रक
१५ मिनिटे

बरेचदा कालचे उरलेले वरणं फेकून न देता त्याचे पराठे करता येतात. उरलेल्या वरणात कणीक, तिखट , मीठ , हलद, जिरे पावडर टाकणे.

आवडतं असल्यास बारीक कांदा लसूण आणि आद्रक सुध्हा चवीनुसार टाकता येईल. नसेल तरी साधे वरण वापरावे.

कणीक तिंबून ति पोळि सारखी लाटून तव्यावर भाजणे आणि भाजताना दोन्ही बाजूने तेल लावून भाजणे.

लोणचे आणि बटर सोबत खायला देणे.

अन्न फ़ेकण्या पेक्शा त्याचे आशे चविश्ठ पदार्थ बान्विता येतात.

माझे प्रयोग