अंधारात काय असतं
आजच्या अंधारातच उद्याचा प्रकाश असतो
प्रकाशात सर्वकाही स्पष्ट दिसू लागत
आजच्या अंधूक दिसणा-य्रा आकृत्या स्पष्ट दिसतात
आज भासतात त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या असतात
भ्रमात असणाऱया माणसाच असच असत
भ्रमाचा भोपळा फुटतो आणी सत्य खोट वाटू लागतं
असत्त्याचा अंधार सत्त्याच्या प्रकाशात टिकत नाही
पण म्हणतात पिकतं तेथे विकत नाही