डायरी.... ऐसा भी होता है!

पत्रकारिता करताना अवतीभोवती भेटणारी माणसे, आठवणीत राह्तील अशा घटना, बातम्यांचा एक खजिना नकळत मेंदूत तयार होत असतो... अशाच काही नोंदी वाचकांसमोर आणणारे `डायरी' हे सदर `लोकसत्ता'मध्ये आहे. मी `लोकसत्ता'त असतानाच्या या सदरातील ही नोंद... मनात कायम घर करून रहिलेली, केवळ म्हणून... ही नोंद http://loksatta.com/daily/20050915/opead.htm इथे वाचता येईल.