'पासंग' या शब्दाची व्युत्पत्ती कोणी सांगेल का ?

एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीच्या पासंगाला पुरणार नाही असे जेव्हा म्हणतात, तेव्हा त्या दोघां मध्ये तुलना होऊ शकत नाही हे सांगायचे असते. 'पासंग' हा शब्द मराठवाड्यात 'अभंड' या शब्दासाठी वापरला जातो.  यातील 'पासंग' या शब्दाची व्युत्पत्ती सांगावी ही विनंती.