दिवाळी अंकासाठी त्वरीत कविता हव्या आहेत !!

नमस्कार,

एका मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मराठी कविता/लेख लवकरात लवकर हव्या आहेत. दिवाळी अंकासाठी नियुक्त विषयावर अथवा इतर विषयांवरच्या कवितांचं/लेखांचं स्वागत आहे. साहित्य कुठे पाठवावे अशा व इतर बाबींबर सविस्तर बोलण्यासाठी  कृपया ९८५०९६६३८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

धन्यवाद !