चारोळी

 

कुसुमाग्रज नगरीत जन्मलो

कुसुमाग्रजांचा वसा सांगणार आहे

चुकत मुकत का होईना पण

नवा तात्या पेश करणार आहे.