सेम असतं..

तुमचं आमचं सेम असतं... 

असं पाडगांवकर म्हणतात,

पण ठाऊक आहे का कुणाला...?

असं फ़क्त कवितेतच लिहितात..!!