माणूस..

माणूस म्हणून जगताना,

माणसाची कदर असावी...

अंतच पहायचा असेल तर,

माणूस ही उपाधी नसावी...