एक प्रश्न..!

सतत एकच प्रश्न सतावतो,

आपण का कुणावर जीव लावतो ?

जीव लावून आपल्या भावना,

का कुणाशी गुंतवून ठेवतो ?

गुंता मग सोडवताना,

स्वताःच त्यात गुंतुन जातो...!!