चारोळी

तुला विचारायचे प्रश्न,

मनात खूप मस्ती करतात...

तू समोर आलास की,

हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवतात...